हारून खान यांची शहर अध्यक्ष पदी निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 20 जुलाई 2018

हारून खान यांची शहर अध्यक्ष पदी निवड.


जिंतुर /प्रतिनिधी
जिंतुर येथिल शासकीय विश्रामग्रह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटने ची बैठक पार पडली या बैठकीत जिंतुर शहर अध्यक्ष म्हणून पठाण हारून खान अबदार खान यांची निवड करण्यात आली आहे हारून खान यांना सदरील नियुक्तिपत्र तालुका अध्यक्ष इरशाद शेख यांनी दिले आहे यावेळी संघटनेचे माउली कदम ,भीमजी मानवते,सय्यद वसीम उपस्थित होते.हारून खान यांच्या नियुक्तीचे राजू कसबे ,काशिनाथ खिल्लारे ,पठाण माबूद खान ,मुज्जु सिद्दीकी ,वसीम पठाण,शेख अरबाज़ ,मोहसीन खान यांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें