लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी पांडुरंगदादा पवार यांची बिनविरोध निवड . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 जुलाई 2018

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी पांडुरंगदादा पवार यांची बिनविरोध निवड .



मानवत प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार

दि.२३: लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंती निमित्ताने मानवत शहरात  दि.१० आँगस्ट रोजी साजरी करण्या करीता व भव्य मिरवणूकीची संदर्भात  मानवत येथिल शिवाजी नगर येथे  मा.तानाजी उबाळे महाराज यांच्या अध्येक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती च्या अध्यक्षपदी लालसेनेचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष पांडुरंगदादा पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष तुकाराम भक्ते ,सचिव अमोल सुर्यवंशी , कार्यआध्यक्ष अंकुश पारवे , सल्लागार तानाजी उबाळे महाराज , तर मार्गदर्शक डॉ.मारोती टाक यांची निवड करण्यात आली आहे या बैठकीला  बालाजी खंदारे ,अनंता अवचार , बाळू सौदागर , निवृत्ती कांबळे , रतन बिडे यांच्यासह मोठ्याप्रमाणात यावेळी   कार्यकर्ते उपस्थीत  होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें