महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2018 - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 जुलाई 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2018

जाहिरात क्र.: 32/2018.


पदांची नावे व संख्या :
1) उपजिल्हाधिकारी: 20 जागा
2) पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त: 02 जागा
3) सहायक राज्यकर आयुक्त: 12 जागा
4) उपमुख्य अधिकारी/गटविकास अधिकारी: 06 जागा
5) सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा: 08 जागा
6) उद्योग उप-संचालक (तांत्रिक): 02 जागा
7) तहसीलदार: 06 जागा
8) उपशिक्षणाधिकारी,महाराष्ट्र शिक्षण सेवा: 25 जागा
9) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी: 04 जागा
10) कक्ष अधिकारी: 26 जागा
11) सहाय्यक गट विकास अधिकारी: 16 जागा
12) उप-अधीक्षक,भूमी अभिलेख: 01 जागा
13) उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क: 02 जागा
14) सहाय्यक आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क: 01 जागा
15) सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासन अधिकारी / संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / व्यवस्थापक: 05 जागा

शैक्षणिक पात्रता:
•  पद क्र. 1 ते 4, 7, 8, & 10 ते 15 :
i) पदवीधर

•  पद क्र.5:
i) 55 % गुणांसह B.Com/M.Com किंवा CA किंवा MBA किंवा समतुल्य

•  पद क्र.6:
i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी किंवा समतुल्य

•  पद क्र.9:
i) अभियांत्रिकी पदवी किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2018 रोजी 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

फी : अमागास प्रवर्ग: 524/- (मागासवर्गीय: 324/-)

परीक्षेची तारीख : 18,19 & 20 ऑगस्ट 2018

परीक्षा केंद्र : औरंगाबाद,मुंबई,पुणे व नागपूर

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 जुलै 2018

अधिक माहितीसाठी : Click  www mycareer. org.in

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here www.mycareer.org.in कोकण रेल्वे Recruitment 2018

 100 Posts: Click Here

जाहिरात क्र: CO/P-R /12/ 2018

पदाचे नाव: ज्युनिअर सेल्स एक्झिक्युटिव
1) अकाउंट्स: 02 जागा
2) ट्रॅफिक (Operating & Commercial): 03 जागा
3) पर्सोनल: 01 जागा

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
i) B.Com
ii) CA/CMA

पद क्र.2:
i) कोणत्याही शाखेतील पदवी
ii) MBA (Marketing/ Sales/Logistics/ Transportation)
iii) Common Admission Test (CAT)

पद क्र.3:
i) कोणत्याही शाखेतील पदवी
ii) MBA (HR)
iii) Common Admission Test (CAT)

वयोमर्याद: 01 जुलै 2018 रोजी 18 ते 30 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

फी : General & OBC: 500/-
(SC/ST: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: :  18 जुलै 2018  31 जुलै 2018

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख::  18 जुलै 2018  01 ऑगस्ट 2018

भरलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Senior Recruitment Officer, Konkan Railway Corporation Ltd, Belapur Bhavan, Sec-11, CBD/ Belapur, Navi Mumbai-400614

अधिक माहितीसाठी : Click Here www.mycareer.org.in

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here www.mycareer.org.in भारतीय रिझर्व्ह बँक Recruitment 2018

जाहिरात क्र.: 6A /2017-18

पदांची नावे व संख्या :
1) ऑफिसर ग्रेड B (DR) जनरल: 127 जागा
2) ऑफिसर ग्रेड B (DR) DEPR: 22 जागा
3) ऑफिसर ग्रेड B (DR) DSIM: 17 जागा

शैक्षणिक पात्रता:
•  पद क्र.1:
i) 60 % गुणांसह पदवी किंवा समतुल्य (SC/ST/अपंग: 50%)

•  पद क्र.2:
i) 55 % गुणांसह अर्थशास्त्र/अर्थशास्त्र/संख्यात्मक अर्थशास्त्र/
गणितीय अर्थशास्त्र/एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम/
वित्त पदव्युत्तर पदवी (SC/ST/अपंग: 50%)

पद क्र.3:
i) 55 % गुणांसह आयआयटी-खडगपुर/आयआयटी-बॉम्बेमधील एप्लायड स्टॅटिस्टिक्स & इन्फॉरमॅटिक्स
/सांख्यिकी / मॅथेमॅटिकल स्टॅटीस्टिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / अर्थमित्रीक्स /
सांख्यिकी व माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा M. Stat. किंवा
PGDBA किंवा समतुल्य (SC/ST/अपंग: 50%)

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी 21 ते 30 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General & OBC: 850/- (SC/ST/अपंग: 100/-)

परीक्षेची तारीख :
Phase-I: 16 ऑगस्ट 2018
Phase-II: 06/07 सप्टेंबर 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 जुलै 2018

अधिक माहितीसाठी : Click Here www.mycareer.org.in

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here www.mycareer.org.in भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. Recruitment 2018

जाहिरात क्रमांक: 1/2018

पदांची नावे व संख्या :
1) प्रोजेक्ट इंजिनिअर: 40 जागा
2) सुपरवाइजर: 34 जागा

शैक्षणिक पात्रता:
•  पद क्र.1:
i) 60% गुणांसह BE/ B.Tech (Electrical/Electronics/
Telecommunication / Instrumentation/
Civil/ Mechanical)
[SC/ST:50% ] ii) 01 वर्ष अनुभव
•  पद क्र.2:
i) 60% गुणांसह डिप्लोमा (Electrical / Electronics / Telecommunication
/Instrumentation/Mechanical /Civil) (SC/ST:50% )
ii) 01 वर्ष अनुभव


वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी 18 ते 33 वर्षे
(SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: बंगळूरु

फी : General & OBC: 200/-
(SC/ST/अपंग: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 जुलै 2018

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख: 26 जुलै 2018

भरलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: AGM (HR), Bharat Heavy Electricals Limited, Electronics Division, P. B. No. 2606, Mysore Road, Bengaluru560026.

अधिक माहितीसाठी : Click Here www.mycareer.org

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here www.mycareer.org.in

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें