सिल्लोड येथे मराठवाडा काळी पिवळी टॅक्सी युनियन च्या वतीने रमजान ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 जुलाई 2018

सिल्लोड येथे मराठवाडा काळी पिवळी टॅक्सी युनियन च्या वतीने रमजान ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.



 ( शेख कलीम ) सिल्लोड दि 18
सिल्लोड शहरात
 मराठवाडा काळी पिवळी टॕक्सी युनीयन शाखा सिल्लोड तालुक्याच्या वतीने बस स्टँड   पोलीसचौकी जवळ रमजा़न ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शहरातील जेष्ठ व्यापारी प्रताप प्रशाद हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद मनपा चे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराॕय हे होते.कार्यक्रमात युनियनच्या अध्यक्षपदी शेख कलीम शे.अ.रहीम यांची नियुक्ती करण्यात आली.या वेळी प्रभाकर पारधे,माजी नगराध्यक्ष बनेखाँ पठान,प्रताप प्रशाद ,मनमोहनसिंग ओबेराॕय यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.ओबेराॕय यांनी सांगितले की,युनियनच्या नावाने कोणीही चुकीचे काम करुन युनियन मध्ये फुट पाडत असेल तर ते कदापिही खपवुन घेणार नाही.युनियन  मधील सर्व लोकांनी एकजूटीने राहुन युनियनची शक्ती वाढवावी असे सांगून ईदच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी स.शमिम उर्फ कालुदादा,कैसरभाई,शे.मुक्तार उर्फ बबलु,ईमरान उर्फ गुड्डु,शकील नेवडे,अजहर भाई,सईद पठान,इरफान पठान,जयराज प्रशाद,फईम पठान,अशोक बन्सोड,अन्वरखाँ पठान,रफीक़ भाई,शे.अनिस,शे.रईस,शे.बब्बु,शेरा चौधरी,जयपाल शेट,दिपक अग्रवाल,जाकेर पठान ,शे.सुभान,सैय्यद मिर जनाब,पाशुभाई अतार, आदी कार्येकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन शे.ईमरान यांनी केले तर आभार प्रदर्शन मुसा पठान यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें