वालुर येथील शाळेचे कुलुप पाचव्या दिवशी उघडले.वालुर येथील शाळेतील रिक्त पदे तात्पुरते मान्य.mmyp संघटना व ग्रामस्थाना यश.
प्रतिनिधी.वालुर.दि.22/06/2018.
सेलु तालुक्यातील वालुर येथील जि.प.प्राथमिक(ऊर्दु) शाळेला दि.18/06/2018 रोजी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान,सेलु तालुका कमिटि व ग्रामस्थ यांनी शाळेती रिक्त पदे भरण्याची मागणी संबधि कुलुप ठोकले होते.
या प्रकरणाला सलग चार दिवस होऊन हि शाळेतील रिक्त पदे भरण्यात येत नव्हते.महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठान संघटनेच्या पद आधिकार्यानी व ग्रामस्थानी या प्रकरणी अक्रमक पनित्रा घेत.या प्रकरणी प.स.चे मा.गटशिक्षण आधिकारी,मंगेश नरवाडे यांच्याशी चर्चा केली व या प्रकरणी लवकरात लवकर जातीने लक्ष देण्याची मागणी केली असता मा.गटशिक्षण आधिकारी व राम मैफड सर,चौधरी सर,यांच्या प्रयत्नाने वालुर येथे प.स मार्फत तात्पुरत्या स्वरुपात 1)श्री. शकिल काझी व 2) श्रीमती हुमेरा बेगम अली चाऊस,जुनेद अन्सारी, नियुक्ती केली व जिल्हा परिषद मार्फत दोन शिक्षक 1)श्रीमती राहत परविन म ईस्माईल. 2)श्रीमती अखिला बेगम यांची तात्पुरती नियुक्ती केलेली असल्याचे कळविले.आज दि.22/06/2018 रोजी मा.गटशिक्षण आधिकारी साहेब मंगेश नरवाडे यांनी वालुर शाळेला भेट दिली व वालुर येथील शाळेतील शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचे पत्र दिले व या ठिकानी लवकरच कायम स्वरुपी शिक्षकाच्या भर्तीसाठि प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असता संबधित संघटना व ग्रामस्थानी शाळेला ठोकलेले कुलुप उघडले.
शाळेचे कुलुप उघडत असताना महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाचे सेलु तालुकाध्यक्ष,अनवर दिलावर पठान. गटशिक्षण आधिकारी.पंचायत समिती सेलु,मंगेश नरवाडे,शालेय व्यस्थापन समिती आध्यक्ष,म.आथर अन्सारी,मा.शा.व्य.स.आध्यक्ष,शे.फेरोज़(पत्रकार),बिलाल तांबोली(पत्रकार),म.मारुफ अन्सारी,आबेद कुरेशी,व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें