शिर्डी व परिसरातील मुलांना CRICKET मध्ये संधी मिळवण्यासाठी अॅकॅडमी ची सुरुवात....-साईराज गायकवाड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

शिर्डी व परिसरातील मुलांना CRICKET मध्ये संधी मिळवण्यासाठी अॅकॅडमी ची सुरुवात....-साईराज गायकवाड.

शिर्डी व परिसरातील मुलांना CRICKET मध्ये संधी मिळवण्यासाठी अॅकॅडमी ची सुरुवात....-साईराज गायकवाड.


 प्रतिनिधी- कु.किरण जाधव. शिर्डी.
शिर्डी व ग्रामीण भागातील मुलांना CRICKET विषयी आवड निर्माण होताना शिर्डीमध्ये CRICKET अॅकॅडमी ची सुरूवात केली. अॅकॅडमी ला चांगले प्रोत्साहन मिळावे.GROUND MATCHE  खेळण्यासाठी ग्रामीण भागातील मुले बाहेर जात नव्हती.
सर्वांचा विषय लक्शात घेता शिर्डीमध्ये CRICKET टुरलामेंटचा विचार करण्यात आला.
FRIENDSHIP CUP🏆नुकताच CRICKET विजेत्यांना देण्यात आला.
 साईबाबा शताब्दी निमित्त  मोठी CRICKET टुरलामेंट भरवण्याचा प्रयत्न असुन पुढील सहा महीन्यात महाराष्ट्रा CRICKET असोशिएन चे MATCH होतील, असे GROUND ची निर्मिती शिर्डीत होणार.
साई  शताब्दी निर्मित सर्व   CRICKET प्रेमींनी एस.9.CRICKET CLUB च्या माध्यमातुन जाहीर आवाहन करतो की, मोठ्या संख्येने आपण या  संघात दाखल व्हावे. असे आव्हाहण एस.9.  CRICKET चे साईराज गायकवाड यांनी केले आहे..
      

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें