पाथरी येथील ईबाद उर रहमान शेख नूरोदीन राज यांचा पहिला रोजा संपन्न ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 जून 2018

पाथरी येथील ईबाद उर रहमान शेख नूरोदीन राज यांचा पहिला रोजा संपन्न !

पाथरी येथील ईबाद उर रहमान शेख नूरोदीन राज  यांचा पहिला रोजा संपन्न !

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.१२ : पाथरी  येथील एकतानगर येथील परिसरातील रहीवाशी  ईबाद उर रहमान शेख नूरोदीन राज याने आज रोजी आवघ्या सातव्या  वर्षात आपल्या जिवनातील पहिला रोजा (उपवास) ठेवला होता.मुस्लीम धर्मात रमजान महिण्याला सर्वाधीक पविञ असे समजले जाते व यात मुस्लीम बांधव महिनाभर रोजा (उपवास) ठेवुन अल्लाहची प्रार्थना करत असतात व विविध धार्मिक विधी पार पाडतात .यातच रमजान महिण्याचे औचित्य साधुन सात वर्षिय ईबाद उर रहमान शेख नूरोदीन राज  याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ची सुरुवात केली व ते पारही पाडले आहे त्यामुळे त्याचे वडिल शेख नुरोदिन,आजी हाजी आबेदा बेगम,चुलते शेख सखाउदीन ,शेख अमीर,शेख शफियोद्दीन ,नसीर बेलदार,मामा नदिम खान,अजीम खान  यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे व त्याला पहिला रोजा (उपवास) ठेवल्याबद्दल शुभेच्छा मिळत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें