चारठाणा येथे धोंडे महात्म्य कथेची सांगता,अधिक मास निमीत्ताने महीलांनी राबवला उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 जून 2018

चारठाणा येथे धोंडे महात्म्य कथेची सांगता,अधिक मास निमीत्ताने महीलांनी राबवला उपक्रम.

चारठाणा येथे धोंडे महात्म्य कथेची सांगता,अधिक मास निमीत्ताने महीलांनी राबवला उपक्रम.

चारठाणा ( प्रभाकर कुर्हे )
चारठाणा येथील पेठ विभागातिल सावता महाराज मंदीर संस्थान या ठिकाणी  चारठाणा येथिल महिलांनी अधिक मासा निमित्ताने धोंडे महात्म्य या ग्रंथाच्या कथेचे आयोजन  दिनांक ४ जुन रोजी पासुन करण्यात आले होते.

या धोंडे  महात्म्य या ग्रंथाचे वाचन वेदशास्ञ संपन्न बबन कंठाळकर (स्वामी ) चारठाणकर यांनि केले ग्रथामध्ये या पृथ्वीतलावर मानवाने वृत,तप,ध्यान,पुजा,
अर्चना,दान धर्म कसे करावे  व  हा अधिक मास तिन वर्षा नंतर येत आसतो या महीन्यात देवाची पूजा भक्ती भावनेने  कशी करावी याची माहिती व धोंडे महात्म्य या ग्रंथाचे माहिती स्वामी यांनी दिली.

या सात दिवस चाललेल्या या कथेच्या सप्ताहात महीलांनी  पाणी ही काळाची गरज आहे आपण सर्व महिलांनी आपल्या घरी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व झाडे लावली पाहीजे व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल असं या वेळी सर्व गोष्टींचा अंगीकार करावा सह विविध प्रकारचे विषयांवर चर्चा झाली आहे.
या सात दिवशीच्या सप्ताहाची सांगता दिनांक ११जुन रोजी महाआरतीने व महाप्रसादाने झाली आहे.

या सर्व कार्यक्रमास जि.प.सदस्य परभणी  मीनाताई राऊत,सरस्वती राऊत,
गयाबाई घाटुळ,ञिवेणी खके,सत्यभामा क्षीरसागर,लिलाबाई भुते,काशीबाई तमशेटे,सुमन राऊत,लता राऊत,रूखमिन वानखरे, सुमन कटारे,रूखमिनबाई बोकन ,कान्होपाञा घाटुळ ,कांता राऊत, संत सावता महाराज मंदीर संस्था न अध्यक्ष भगवानदादा राऊत,गुणाजी खैरमोडे महाराज,नागनाथ कटारे,लक्ष्मण राऊत,रघुनाथ मुंजे व  परीसरातील सर्व महीला व पुरुष  सप्ताह काळात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें