रमजान विशेष:-कन्नड शहर रमजाननिमित फुलला।
कन्नड प्रतिनिधी:-शेख शहेबाज।
रमजानच्या पाशर्वभुमीवर कन्नड शहर बाजारपेठेत तालुक्यातील मुस्लिम बांधव विवीध पदार्थ खरेदीसाठी मुस्लिम बांधवाची गर्दी दिसुन येत आहेत पवित्र रमजान माहिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवतात।
रमजान माहिन्यात घरोघरी कुराणाचे पठण करण्यात येत आहेत खरेदीसाठी रात्री उशिरापर्यत सिद्दीक चौकासह बाजार मध्ये गर्दी दिसुन येत आहे शिर खुर्मा सह विविध खाद्यपदार्थ आणि कपडे अत्तार आदीसह वंस्तुची मोठया प्रमाणात खरेदीमुस्लिम बांधव करत आहे।
शारीरिक, व मानसिक आत्मशुध्दीसाठी रोजा उपयुक्त असतो त्यामागे धारणा आहे दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शारीरातील उष्णता वाहुन मेद धातुचा नाश होतो।
त्यामुळे शारीरितील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होवुन शरिरशुद्धी होण्यास मदत मिळते माहिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया वाचा व मनेद्रियें शुद्ध होवुन पवित्रता लाभते मानवातील चागल्या गुणाची वृद्धी होवुन जीवन यशस्वी होते।
म्हणुनच इस्लाममध्ये रोजाला धार्मिक महत्व आहे रोजाच्या काळात सकाळी सुर्यादयापर्यत खानपान, चुकीच्या, गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्या मानले जाते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें