दहाव्या वर्षी झलफा खानम या चीमुकलीचा पहिला रोजा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

दहाव्या वर्षी झलफा खानम या चीमुकलीचा पहिला रोजा.

दहाव्या वर्षी झलफा खानम या चीमुकलीचा पहिला रोजा.

सेलू प्रतिनिधी
सेलू  शहरातील सुरज मोहल्ला येतील झलफा खानम जावेद खान या लहानश्या चीमुकलीने आपल्या दहाव्या वर्षी पहिला रोजा ठेवला आहे या वेळयात कडकडतया उन्हाळ्यात जेवण नसेल तर चालेल पण पाणी तहान उन्हाळ्यात कळते पण मोठ मोठे माणसे या उन्हात पण घायाळ होत असतांना या लहानश्या चीमुकलीने आपल्या आलहा साठी दहाव्या वर्षी पहिला रोजा ठेवल्याने त्याचे आई वडील काका मामी मामा सुरज मोहल्ला येतील नागरिकांनी त्या चीमुकलीचे कावतुक केले खान परिवाराने या चीमुकली झलफा खानम आदींनी त्यांचे अभिनंदन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें