वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन.

वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन.


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातच असे नाही,
पण कांही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत.
*रावी* तुझा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण,
हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच; पण
आमच्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक *सण* होऊ दे हिच सदिच्छा..!
*रावी* तुला वाढदिवसानिमित्त खुप खुप आशिर्वाद व मन:पुर्वक शुभेच्छा!

शुभेच्छुक,
सौ.सरस्वती सीताराम खेडकर ( पणजी-पणजोबा) व
समस्त खेडकर परिवार,
सोनपेठ जि.परभणी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें