सिल्लोड येथे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथि साजरी; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

सिल्लोड येथे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथि साजरी;

सिल्लोड येथे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथि साजरी;

सिल्लोड (प्रतिनिधी) दि 17
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली. माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,सतिश ताठे,राजेंद्र बन्सोड, नामदेव गावंडे,भिकचंद कर्नावट,शेख शमीम,साहेबराव गोराडे,अमोल नाईक,राजू दुधे, आकाश गवळी,देविदास शिंदे, आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें