सिल्लोड येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी ;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 17सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,नगराध्यक्ष अब्दुल समीर,अशोक सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,सलिम हुसैन,कौतिकराव मोरे,नरसिंगराव चव्हाण,गोकूळसिंग राजपूत,धनराज बेडवाल, राजुमिया देशमुख,मानसिंग राजपूत,निजाम पठाण,अर्जुन गाढे,संजय आरके,गणेश राजपूत,राजेंद्र मोरे,अब्दुल बासित, राहूल सपकाळ,राजू साठे,मनोहर आरके,राजेश्वर आरके,नामदेव खंडागळे, रवि आरके,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें