मुस्लीम समाजाची ईद उल फित्र(रमजान ईद)सिल्लाेड मधे उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

मुस्लीम समाजाची ईद उल फित्र(रमजान ईद)सिल्लाेड मधे उत्साहात साजरी.

मुस्लीम समाजाची ईद उल फित्र(रमजान ईद)सिल्लाेड मधे उत्साहात साजरी.

सिल्लाेड दि.१६/06/2018.
मुस्लीम समाजाची ईद उल फित्र(रमजान ईद)सिल्लाेड मधे उत्साहात साजरी करण्यात आली.ईदगाह मैदानावर नमाज अदा केल्यानंतर माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांना ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी माेठी गर्दी उसळली हाेती.जुन्या गांधी भवनात आमदार अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा स्विकारल्या.

जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालाेदकर,माजी आमदार नितीन पाटील,सेवा दलाचे प्रदेशअध्यक्ष विलास औताडे,अप्पर पाेलीस निरिक्षक वनीता वनकर,तहसिलदार संताेष गाेरड,नायब तहसिलदार संजय साेनवने,नगराध्यक्ष अब्दुल समीर,नगरपालीकेचे मुख्याधिकारी अशाेक कायंदे,पाेलीस निरिक्षक भगीरथ देशमुख,जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,काँग्रेस कमीटीचे तालुका अध्यक्ष देवीदास लाेखंडे,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती रामदास पालाेदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे,दामाेधर गव्हाणे,नरसिंग चव्हाण,राजारामशांतिलाल अग्रवाल,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ,रमेश साळवे,सलीम हुसैन,संजय मुरकुटे,मनाेज झवर,राजु गाैर,राजु बनसाेड,फईम पठाण,संजय आरके,अमीत आरके,मनाेहर आरके,राजेश्वर आरके,रवींद्र आरके,संजय फरकाडे,मधुकर बेंडाळे,राजु दुधे,नामदेव पार्थे,कृणाल सहारे,यांच्यासह सिल्लाेड ,औरंगाबाद,कन्नड,फुलब्री,साेयगाव,पैठण,वैजापुर,गंगापुर,खुल्ताबाद ,भाेकरदन व जालना येथील राजकीय पुढारी,शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थीती हाेती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें