गटविकास अधिकारी यांनी केली होनोबाचीवाडी येथील नुकसानीची पाहणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

गटविकास अधिकारी यांनी केली होनोबाचीवाडी येथील नुकसानीची पाहणी.

गटविकास अधिकारी यांनी केली होनोबाचीवाडी येथील नुकसानीची पाहणी.

मुनाफ पटेल
पैठण तालुका प्रतिनिधी ता ३ होनोबाचीवाडी ता पैठण येथे शुक्रवार ता १ रोजी झालेल्या मान्सून पुर्व अवकाळी पाऊस व सुसाट्याच्या वार्‍या मुळे झालेल्या नुकसानीची ची रविवार (ता. ३) रोजी पैठण तालुक्याचे गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांनी पाहणी करून जखमींच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी गोरख चव्हाण , ग्रामसेवक जाधव, माजी सरपंच रघुनाथ आगलावे, स्वपनिल आगलावे, आबंर बहुरे, लालु बिघोत, गजानन बहुरे, भागचंद जारवाल यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नुकसान ग्रस्तांनी तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
फोटो कॅप्शन =होनोबाचीवाडी ता पैठण येथील नुकसानीची पाहणी करतांना गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी (छायाचित्र मुनाफ पटेल )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें