पोलीस निरीक्षकपदी संदिपान शेळके रुजू.
सेलू प्रतिनिधी.सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकपदी संदिपान शेळके यांनी गुरुवारी ७ जून रोजी पदभार हाती घेतला आहे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांची बदली नांदेड येथे झाल्यानंतर सेलू पोलीस ठाण्याला जिल्ह्यातून आलेला पोलीस निरीक्षक पैकी कोण येणार की बाहेरून आलेला पोलीस निरीक्षक पैकी कोण येणार की बाहेरून आलेला अधिकारी येथे पोलीस निरीक्षक म्हणून येणार याची चर्चा आता उमरी जिल्हा नांदेड येथून आलेले संदिपान शेळके पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे निकालात निघाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें