कन्नड-चिकलठाण येथे पिक कर्ज मेळावा पार पडला।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि१३) चिकलठाण कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नातून भारतीय स्टेट बँक शाखा चिकलठाण येथे कर्ज मेळावा घेण्यात आला।
- या प्रसंगी कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, सरपंच संजय विखणकर, सुरेश चव्हाण, सुनिल चव्हाण, नंदकुमार पाटील, सोमनाथ मुठ्ठे, मुखतार, बँक मॅनेजर व कर्मचारी तसेच परीसरातील शेतकरी बांधव मोठया संख्याने उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें