तरुणाने पडवीला दुचाकीस्वाराचा मोबाईल.सेलु येथील साईबाबा बँक समोरील घटना.चोर सि.सि.टिवीत कैद.
सेलू प्रतिनिधी.समशेर खान.दि.13/06/2018.सेलू एका तरुणाने येथील साईबाबा बँक समोर एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या दुचाकी चालकांच्या सहकार्याचा मोबाईल पळविल्याची घटना मंगळवार रोजी 12 जून दुपारी दोन वाजता क्या बाबा ची माहिती याप्रमाणे येथील मोंढा स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा नागरी बँक एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहक व त्याच्या सोबत असलेल्या सहकारी मुलगा एटीएम पासून जात असताना घटनास्थळी असलेल्या एका अज्ञात तरुणाने दुचाकी चालविणाऱ्या सोबत असलेल्या मुलाच्या हातून मोबाईल हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पळ काढला ही घटना 12 जून मंगळवार दुपारी दोन वाजता घडली घडल्या प्रकारची तक्रार मात्र वूत लिहेपर्यंत पोलीस ठाण्यात देण्यात आली नसल्याचे पोलीस ठाणे अमलदार यांनी सांगितले या घटनेनंतर तरुणाच्या पाटला करण्यात आला परंतु तरुण पसार होण्यास यशस्वी झाला सदर घटनेचा माहितीचा व्हिडिओ शहरातील अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल करण्यात आल्यामुळे घटनेची गंभीरता आणि ज्याच्यासोबत घटना घडली त्यांनी साधी फिर्याद देखील पोलीस ठाण्यात दिली नाही अशा दोन्ही बाबीची चर्चा शहरात चालू आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें