मानवत येथे शेख अन्वर भैय्या मिञमंडळाच्या वतीने ईफ्तार पार्टि चे आयोजन!
मानवत/ मुस्तखीम बेलदारदि.१३: मानवत येथील बेलदार फंगशन हॉल येथे रमजानच्या रोजानिमित्त हिन्दु मुस्लीम एकतेसाठी दि.१२ जुन रोजी अन्वर भैय्या मिञमंडळाच्या वतीने ईफ्तार पार्टि चे आयोजन करण्यात आले होते यात हिन्दु मुस्लीम बांधव मोठ्याप्रमाणात ईफ्तार पार्टित सामील झाले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन नवनिर्वाचित मानवत पोलीसस्टेशन च्या पोलीस निरीक्षक एम.एस.कर्डक मँडम,मानवत शहराचे युवानेते डॉ.अंकुश लाड,नगरसेवक जमील चाऊस,अफसर अन्सारी ,डॉ.योगेश तोडकरी हे उपस्थीत होते.सध्याकाळी ७ वाजता सगळ्यानी मिळुन ईफतार केले यात फळ ,शरबत आदी खाऊचे साहित्य ईफतार साठी ठेवण्यात आले होते.यावेळी एम.एस.कर्डक मँडम व युवानेते डॉ.अंकुश लाड यांचा सत्कार शेख अन्वर भैय्या यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ,नजायत खान सर,सय्यद समीर,हबीब भडके ,शेख वाजेद,ईरफान बागवान ,सय्यद समीर,बाबा, अरशद हारुन बागवान ,अय्युब बेलदार, मिलन अस्लम,समीर बागवान ,सद्दाम बागवान यांच्यासह मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारि आदी उपस्थीत होते.
या ईफ्तार पार्टि च्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठि शेख अन्वर भैय्या मिञमंडळाचे अध्यक्ष अन्वर भैय्या शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें