रमजान विशेष:-जुनैरा व फायजा खांनचा पहीला रोजा।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज
जुनैरा व फायजा खांन ने आज पहीला रोजा ठेवला होता चक्क म्हणजे सकाळी ४:३० वाजता दोघींनी उपवास धरला होता।
या वेळयात कडकडत्या उन्हाळयात जेवण नसेल तर चालेल पण पाणी तहान उन्हाळ्यात कळते मोठ मोठाले माणसे या उन्हात घायाळ होतात।
परंतु या दोघींनी आपल्या लहानश्या वया मध्ये अल्लाहा साठी उपवास धरला होता या दोघींनी उपवास ठेवल्यामुळे आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकु, मामा, व सर्व परीवाराने कौतुक व अभिनंदन केले।
अगदी म्हणजे या पवित्र रमजान महीण्या मध्ये लहान मुलांसह मोठी मांणसं उपवास ठेवतात।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें