केंद्र शासनाच्या ई नाम योजनेतंर्गत सेलू कुऊबाची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 जून 2018

केंद्र शासनाच्या ई नाम योजनेतंर्गत सेलू कुऊबाची निवड.

केंद्र शासनाच्या ई  नाम योजनेतंर्गत सेलू कुऊबाची निवड.

सेलू प्रतिनिधी.
सेलू  केंद्र शासनाच्या ईनाम योजनेतंर्गत सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे खरेदी विक्री व्यावहार ऑनलाईन पद्धतीने होनार आसल्याची महिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे सेलू बाजार समितीचे सवॆ व्याहर यापुढे ई आॅपशन व ई पेमेन्टदारे होनार आहे त्यामुळे परवाना धारकांना या योजनेत सहभागी होणे अनिवार्य लायसेन्स धारकांना सात दिवसाची कालावधी बाजार समितीकडुन देण्यात येत आहेत त्यामुळे लायसेन्स धारकांनी खरेदी विक्री व्यावहार ऑनलाईन पद्धतीने करावे अन्यथा लायसेन्स रद्द करण्यात यईल असा ईशाराही सेलू बाजार समितीच्यावतीने देण्यात आला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें