कन्नड-सावरगांव सह परीसरा मध्ये हिरवी मिर्ची उपटुन फेकण्याची वेळ।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील सावरगांव सह परीसरा मध्ये हिरवी मिर्ची उपटुन फेकण्याची वेळ शेतकरी वर्गा वर आली आहे परीसरा मध्ये यावर्षी चांगल्याच प्रकारे हिरवी मिर्ची ची लागवड करण्यात आली होती।
परंतु यंदा हिरवी मिर्ची वर व्हाॅयरस आल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होत आहे हिरवी मिर्चीचे उत्पादन खर्च ही निघत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे मिर्ची ठेवुन काहीच उपयोग नाही म्हणुन शेतकरी वर्ग थेट मुळासह उपटुन फेकत आहे।
प्रतिक्रिया:-शेख बाबु प्रगतिशील शेतकरी सावरगांव:-मी मार्च महीण्या मध्ये तेजाफोर नावाची एक ऐकर हिरवी मिर्ची लागवड केली होती अडीच तीन महीने मिर्ची लागवड करुण झाली होती परंतु त्यावर व्हाॅयरस आल्याने ऐका ऐकरावरील हिरवी मिर्ची उपटुन फेकली आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें