सेलु तालुक्यातील डिग्रस बु.येथे विज पडून बैल ठार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 5 जून 2018

सेलु तालुक्यातील डिग्रस बु.येथे विज पडून बैल ठार.

सेलु तालुक्यातील डिग्रस बु.येथे विज पडून बैल ठार.

सेलू प्रतिनिधी
सेलू  तालुक्यातील डिग्रस बु येथे दिलीप सदाशिवराव लेवडे यांच्या शेतातील गोठयामधये बांधण्यात आलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडून बैल दगावलयाची घटना रविवारी ३ जुन रोजी घडली रविवारी मध्यरात्री सदाशिव लेवडे यांच्या शेतातील गोठयावर बांधलेल्या बैलावर वीज पडली यामध्ये बैल दगावला या घटनेत शेतकऱ्यांनचे जवळपास ३० हजार रुपयाचे  नुकसान झाले आहे पेरणी च्या तोंडावर बैल दगालयाने शेतकऱ्यांनचे मोठ्या प्रमाणात आथिर्क नुकसान झाले आहे शेतकऱ्यांला मदत देण्यात यावी आशी मागणी परिसरातून होत आहे मुत बैलावर पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी भालेराव यांनी सांगितले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें