श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा येथे योग दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 जून 2018

श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा येथे योग दिन साजरा.

श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा येथे योग दिन साजरा.

                     
भोकरदन प्रतिनिधी : श्री.रामेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय :
केदारखेडा येथील श्री.रामेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन.बोर्डे, जी.आर.प्रधान, आर.के.जाधव, एन.एस.तळेकर, टी.आर.फोलने, एस.एल.गिऱ्हे, एस.बी.पोटे, व्ही.यु.तांगडे, डी.जे.काळे, एस.एस.आडे, एम.एन.गिऱ्हे, के.के.शोरमारे, व्ही.एन.धसाळ, ए.एस.सोनुने, ए.एन.सोनवणे, व्ही.पी.वाघ, आर.टी. बटुळे, एम.एन.सुटे, के.ए.खेडेकर, श्रीराम मुरकुटे, बी.ए.गायकवाड, मिलिंद सावंत  तसेच विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें