सिल्लोड शहरात मागील काही वर्षांपासून पवित्र रमजान महिना सुरू ते संपेपर्यंत थंड पेव शरबत व ज्युस चे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 जून 2018

सिल्लोड शहरात मागील काही वर्षांपासून पवित्र रमजान महिना सुरू ते संपेपर्यंत थंड पेव शरबत व ज्युस चे आयोजन.

सिल्लोड शहरात मागील काही वर्षांपासून पवित्र रमजान महिना सुरू ते संपेपर्यंत थंड पेव शरबत व ज्युस चे आयोजन.


सिल्लोड प्रतिनिधी:शे.कलिम.
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना हा अतिशय कडक उन्हाळ्यात आला होता कडाक्याच्या उन्हाचा चटका असतांना सुध्हा जे की अर्धा तासाला मानसाचा घसा कोरडा पडत होता व मानुस पाण्या शिवाय अर्धा तास सुध्दा राहत नव्हता अशी परिस्थिती असुन सुद्धा समाजातील बंधु बघिनिंनी व वुद्धांनीं व युवक युवकांनी लहान सहान बाल बालीकांनीं या पवित्र रमजान महिन्यात उपवास ( रोजा) केले आहे इतर विधी सुध्दा पार पडला आहे जायात ५ वेळा नमाज व तराबीची विशेष नमाज तराबी अदा केल्याचे विधी पार पडला आहे शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन सेवाभावी कूरुतीतुन उपवास ( रोजा) सोडन्याच्या इफ्तारच्या पुर्वी थंड पेव ज्यात ज्युस शरबत रोजदारां साठी सालाबादप्रमाणे उपलब्ध करून दीले रमजान महिना सुरू होण्या पासून ते रमजान संपेपर्यंत ज्युस शरबत वाटण्याचे भानस या युवकांनी केले आहे ज्यात शेख इम्रान उर्फ ( गुडुडू) इलयासं बागवान ( ईलु सेठ) शफीक राजी आरेफ भाई फुट वाले या कामाला या युवकांनी सहकार्य केले आहे मोना नेटव्हीजन कडुन सुध्दा विशेष सहकार्य लाभले आहे या पुढील वर्षी अनेक युवकांनी या कामात भाग घेण्याचे बोलुन दाखवले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें