सिल्लोड येथील शेख अबुहमझा यांनी आपल्या जीवनाचा पहिला रोजा ठेवला.
शेख कलीम
सिल्लोड प्रतिनीधी :दी१५
सिल्लोड येथील बापू नगर रहेमानिया मस्जिद परिसरातील रहीवाशी शेख अबुहमझा शेख फारुख याने आज रोजी आवघ्या साहव्या वर्षात आपल्या जिवनातील पहिला रोजा (उपवास) ठेवला होता.मुस्लीम धर्मात रमजान महिण्याला सर्वाधीक पविञ असे समजले जाते व यात मुस्लीम बांधव महिनाभर रोजा (उपवास) ठेवुन अल्लाहची प्रार्थना करत असतात व विविध धार्मिक विधी पार पाडतात .यातच रमजान महिण्याचे औचित्य साधुन साहव्या वर्षेया शेख अबुहमझा याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ठेवला व ते पारही पाडले आहे त्यामुळे त्याचे वडिल शेख फारुख, आजोबा अब्दुल रहिम.(भाई मीया) व काका शेख रफीक. शेख अयुब.शेख समीर.शेख फरीद.यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे शेख अबुहमझा ने पहिला रोजा ( उपवास) ठेवल्याने मित्र आणि नातेवाईकांकडून कौतुक केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें