आठ वर्षीय शिफा शेख ने ठेवला पहिला रोजा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 जून 2018

आठ वर्षीय शिफा शेख ने ठेवला पहिला रोजा .

आठ वर्षीय शिफा शेख ने ठेवला पहिला रोजा .

प्रतिनिधी.शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील नवीन भोकरदन येथील नुरानी परिसर भागातील बाबा शेख यांची आठ वर्षीय मुलगी शिफा शेख हिने आपल्या जीवनाचा सुरवातीचा पहिला रोजा ठेवला.तिचा आई-वडील ,आजी-आजोबा, काका, मामा,बहीण, भाऊ व परिसरातील लोकांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें