कन्नड-जेहुर येथे पिक कर्ज मेळावा पार पडला।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि१३) जेहुर येथे आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नातूना पंजाब नॅशनल बँक शाखा जेहुर येथे पिक कर्ज मेळावा घेण्यात आला।
या पिक कर्ज मेळाव्यात, जेहुर, निपाणी, रोहिला, आडगाव, तांदुळवाडी, मुंगसापूर, चिवळी, चिंचखेडा, जेहुरतांडा, ठाकरवाडी, या गांवातील शेतकऱ्यांनी पिककर्जसाठी कागदंपत्र जमा केली।
पिककर्ज मेळावा यशस्वी करण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव मित्र मंडळ जेहुर, सरपंच, उपसरपंच, आपा नाना पवार, भानुदास पवार, सुभाष काळे, जयेश बोरसे, शरद निकम, प्रतापराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर निकम, गणेश गायकवाड, शामराव चव्हाण, गोरख सावंत, सुनील तुपे, तुलशीराम चव्हाण, इत्यादींनी परीश्रम घेतला।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें