हादगाव नखाते येथील पञकार अजहर शेख यांची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितिच्या अल्पसंख्यक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदि निवड .
प्रतिनिधी.पाथरी.हादगाव नखाते येथील पञकार अजहर शेख यांची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितिच्या अल्पसंख्यक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदि निवड करण्यात आलि पञकार अजहर शेख सामाजिक कार्यकर्ते व पञकारीता क्षेञात जर्नलिस्ट पदवी प्राप्त केलेलि आहे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितिचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफिक यांनी प्रदेश अध्यक्ष अहमद अन्सारी यांनी निवड केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें