ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम,दहावी बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश.
सेलु - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत श्रीराम प्रतिष्ठाण संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाने यश संपादन केले. शाळेचा निकाल 95.34 % निकाल लागला.
दहावी बोर्ड परिक्षेत आदित्य डांगरे याने 97.80% घेवुन शाळेतुन प्रथम क्रमांक मिळविला असुन प्रज्ञा मोरे 97.60%, रामराजे शिंदे 97.60%, अजय भाबट 96.20%, कुणाल गोविंदवार 93.80%, सागर तंवर 93.60%, कविता काळे 91.20 %, ऋतुजा मोगल 90.40%, रामप्रसाद लिपणे 87.80%, श्रुती भगत 87.40%, सचिन बिडवे 84.40%, सौरभ भिसे 83.80%, अदित्य ताठे 83.60%, आरती रोडगे 82.00%, वैभव जाधव 81.60%, कल्याणी घुंबरे 81.20% प्रेरणा लाटे 81.20%, निखील मोगल 80.40%, महेश टकले 80.00% गुण घेऊन यश संपादन केले. व उर्वरीत विद्यार्थी प्राविण्य प्राप्त सह उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे सर, सचिव डॉ.सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, मुख्याध्यापिका शालिनी शेळेके, निशा तोष्णीवाल, शिक्षकवृंद कल्पना सुर्यवंशी, इंद्रजीत मोरे, गणेश येवले, नाना मोगल, पुष्पा पवार, करण चव्हाण, विठ्ठल सरकटे, हरिभाऊ कांबळे, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळ - दहावी बोर्ड परिक्षेत ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा चि. आदित्य डांगरे याने 97.80% घेवुन शाळेतुन प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल चि.अदित्य, पालक संजय डांगरे व सौ. मनिषा डांगरे यांचा सत्कार करतांना श्रीराम प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डाँ. संजय रोडगे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें