सिल्लोड येथील मौलाना मोहम्मद अली जोहर शाळेची विद्यार्थिनी कु.साबाहत गुफरहान हिचे उज्जवल यश.
शेख कलीमसिल्लोड प्रतिनिधी : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी दोन वाजता इंटरनेटवर दाखवण्यात आला व विध्यार्थ्यांना मध्ये सकाळ पासून निकाल पाहण्याची उत्सुकता होती दुपारी दोन वाजता निकाल लागला व पुन्हा एकदा मुलींनी सिद्ध करून दाखवले कि 'हम भी किसी से काम नही' व सिल्लोड येथील
कू. खान साबाहत गूफरहान यांना SSC परीक्षेत 91.80% गूण घेतले तिने 91.80% गुण मिळाल्याने मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिल्लोड मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू माध्यमिक शाळा सिल्लोड यांच्या वतीने व मा.कैसर आझाद साहेब नगरसेवक तथा अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिल्लोड व शिक्षक,शिक्षिका आई-वडील यांनी तिचे अभिनंदन केले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें