सिल्लोड येथे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते महेश स्तंभाचे उदघाटन ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 जून 2018

सिल्लोड येथे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते महेश स्तंभाचे उदघाटन ;


सिल्लोड (प्रतिनिधी) दि 23
सिल्लोड येथे महेश नवमीनिमित्त प्रदेशाध्यक्ष खा.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते महेश स्तंभाचे उदघाटन करण्यात आले. माजीमंञी आ.अब्दुल सत्तार, नगराध्यक्ष अब्दुल समीर,मनोज झंवर आदिंहस्ते प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण,माजी आ.कल्याणराव काळे,नामदेवराव पवार, आदि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,रमेश साळवे,नंदकिशोर सहारे,नरसिंगराव चव्हाण,सतिश ताठे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,रऊफ बागवान,राजू गौर, रईस मुजावर पठाण,संजय मुरकुटे,मधुकर बेंडाळे,रणघोदास होलाणी, मदणलाल लाठी,राधाकिसन मानधने,गोपाल चांडक,बाळूशेठ गट्टानी,सुभाष दरक,शुभम गट्टानी,गोविंद लाठी,विनोद लद्दड,अकिल देशमुख,मनोहर आरके,मतीन देशमुख,राजेश्वर आरके,अब्दुल बासित,फईम पठाण आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें