खबरदार तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहात तर जरा इकडे लक्ष द्या आजपासुन जर तुमच्या हातामध्ये प्लास्टिक बॅग दिसल्या तर तुम्हाला पाच हजाराचा दंड होऊ शकतो. राज्यभरात आजपासून म्हणजेच २३ जून पासून प्लास्टिक बंदी आहे. यात विशेषत: जर पुनर्वापर न होणारे प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास ही कारवाई केली जाईल. याबरोबरच दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेलेप्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो.सर्वसामान्यांसाठी दंडाची रक्कम कमी करण्यात यावी याकरीता प्रस्ताव पाठवण्यात आला होता. हा दंड 200 रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव होता. आता हा प्रस्ताव देखील मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे सर्व सामान्य दुकान दार व व्यापारीया नाराजी आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें