आशिर्वाद कोचिंग क्लासेसची यशस्वी परंपरा कायम दहावी बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

आशिर्वाद कोचिंग क्लासेसची यशस्वी परंपरा कायम दहावी बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश.

आशिर्वाद कोचिंग क्लासेसची यशस्वी परंपरा कायम दहावी बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश.


सेलू : - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत आशिर्वाद कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत यशस्वी परंपरा कायम ठेवली. दहावी बोर्ड परिक्षेत साक्षी कळणे या विद्यार्थीनीने याने 94 टक्के गुण घेवुन प्रथम क्रमांक मिळविला.

आशिर्वाद कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मुख्य संचालक बाबासाहेब पावडे व त्यांची टिम अहो ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचे काम करत असतात. पावडे सरांचा केवळ पैसा कमवणे हा उद्देश नसून ग्रामीण भागातील गोरगरीब व दुर्लक्षित विद्यार्थांना मुख्य प्रवाहात आनणे हा आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना शहरात आणुन मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचे महान कार्य या टिमने केले आहे. यावर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत कु.गांजे अनुराधा अशोक 90.60 टक्के, कु.धापसे सपना किशोर 74.60 टक्के, गवळी आकांक्षा सदाशीव 73.80 टक्के, शेळके जयवंत माणिकराव 68 टक्के,      जैस्वाल निकिता संतोष 67 टक्के, पठाण अरबाज नय्युमखाँ 63 टक्के, शेवाळे पुजा विष्णु 63 टक्के, भदर्गे दिक्षा सोपान 62 टक्के, उगले अर्चना भास्कर 62 टक्के, आवटे सिमा सुंदरराव 60 टक्के, सुतार दिपाली धर्माजी 60 टक्के, देवकर भगवान दिगंबर 60 टक्के गुण घेऊन गुणवत्तेत आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, क्लासेसचे संचालक बाबासाहेब पावडे, रामराव बोबडे, भगवान पावडे, अशोक देशमाने, निळकंठ कळणे, मदनराव जाधव यांची उपस्थिती होती. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें