भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या संदीप जोशी शाखा प्रबंधक यांना निरोप व नंदनकर यांचे स्वागत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 जून 2018

भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या संदीप जोशी शाखा प्रबंधक यांना निरोप व नंदनकर यांचे स्वागत.

भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या संदीप जोशी शाखा प्रबंधक यांना निरोप व नंदनकर यांचे स्वागत.

प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतील अधिकारी संदीप जोशी   (शाखा प्रबंधक) यांची परभणी S O CLIA शाखेत बदली झाल्याने त्यांना सेलू शाखेतील कर्मचाऱ्याच्या वतीने निरोप देण्यात आला  नांदेड S O CLIA शाखेतील  अरुण नंदनकर यांची शाखा प्रबंधक म्हणून  सेलू येथे बदली झाली सेलू शाखेच्या वतीने स्वागत   या कार्येकर्माचे अध्यक्षस्थानी आत्माराम अंधळे(प्रशासकीय अधिकारी) नितिन कुरुंदकर (उप शाखा प्रबंधक) प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते,  उपेन्द्र बेल्लुरकर,शमशोद्दीन शेख ,सुनील पेडगांवकर,किरण गुंडेकर,बंसीलाल संघई,शिवाजी अघाव,उम्बरकर अदि ने आपले मनोगत व्यक्त केले प्रभाकर भांडवले ,भास्कर हिप्परगे,
माधव वाघ, अभीजीत यंबल सुनील वाकळे,अरुण साळवे, अमीर शेख,नितिन भिसे,भारत डख,साहेबराव राठोड,विनोद भोगावकर,बंडू कटारे,भगवानराव सराफ,संजय मनियार,शामराव भोकरे,संघशील भुक्तर,पी बी चौधरी,राणबा शिंदे, काकडे दामोधर ,गजमल कैलास , मुंजा राउत,गणेश कडतन,यू एस कदम,खारकर,पाते,गोंगे उपस्थित होतेया वेळी एकबाल मोदी,भारत डख,किशोर खारकर,यू एस कदम यांच्या वतीने संदीप जोशी यांचे सत्कार करण्यात आले कर्मचारी अधिकारी विकास अधिकारी विमा प्रतिनिधि पालिसी धारक मोठ्या संख्याने उपस्थित होते
भारतीय आयुर्विमा महामंडळच्या सेलू शाखेतील अधिकारी संदीप जोशी(शाखा प्रबंधक)यांना निरोप देण्यात आला या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना शमशोद्दीन शेख,नितिन कुरुंदकर,आत्माराम अंधळे अदि

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें