दहाव्या वर्षी सुमेरचा पहिला रोजा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

दहाव्या वर्षी सुमेरचा पहिला रोजा.

दहाव्या वर्षी सुमेरचा पहिला रोजा.


शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील नवीन भोकरदन नुरानी परिसर  येथील सुमेर शफिक कासमी या लहानश्या मुलाने आपल्या दहाव्या वर्षी पहिला रोजा ठेवला आहे. यावळया कडकडत्या उन्हाळ्यात मोठ-मोठ माणसे उन्हात पण घायाळ होत असतांना  या लहान मुलांनी रोजा ठेवल्याने त्याचे आई-वडील,नगरसेवक अ. कदिर(बापू),अमन ग्रुप,महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ता.अध्यक्ष शेख सलीम,अकिल कासमी,शेख निसार जावेद पठाण,सरदार पठाण,मुजाहेद पठाण, साजिद पठाण,आदिल कासमी,वसीम भाई कासमी,तंझिम कासमी,समीर कासमी आदिंनी त्याचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें