बदनापुर येथील शेख रिहान(सोनु) यांचे घवघवीत यश. बदनापुर येथील शेख रिहान यांचे घवघवीत यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 जून 2018

बदनापुर येथील शेख रिहान(सोनु) यांचे घवघवीत यश. बदनापुर येथील शेख रिहान यांचे घवघवीत यश.

बदनापुर येथील शेख रिहान(सोनु) यांचे घवघवीत यश.

बदनापुर येथील शेख रिहान यांचे घवघवीत यश.




बदनापुर (प्रतिनीधी)
 शहरातील आर. पी. इंग्रजी शाळा येथील शेख रिहान याने दहावीच्या शालांत परीक्षेत 87%20 गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादीत केले. या नेत्रदिपक कामगिरीने त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून सर्वजण त्याचे कौतूक करीत आहेत.
 शेख रिहान शिक्षणात यश प्राप्त करण्यासाठी अत्यंत जिद्रद, चिकाटीने व विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेउन गुणवत्तेत प्रथम येण्यासाठी प्रयत्न केले. विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्रदल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर होत आहे.
 तसेच जालनाचे माजी आमदार व बदनापुर चे आमदार नगरउपाध्याक्ष नगरसेवक  पत्रकार  व अनेक राजकिय मंडळी व पोलिस डिपार्टमेंट यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढिल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें