शिस खान याचा वयाच्या सातव्या वर्षी पहिला रोज़ा संपन्न.
वालुरवालुर येथील नासेर खान महेमुद खान पठान यांच चिरंजिव शिस खान यानी आपल्या जीवनातला पहिला रोज़ा वयाच्या सातव्या वर्षी संपन्न.
या वर्षी कडकडत्या उन्हाळयात जेवण नसेल तर चालेल पण पाणी तहान उन्हाळ्यात कळते मोठ मोठाले माणसे या उन्हात घायाळ होतात।
आपल्या लहानश्या वया मध्ये अल्लाहा साठी उपवास धरला होता या उपवास ठेवल्यामुळे आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकु, मामा, व सर्व परीवाराने कौतुक व अभिनंदन केले।
अगदी म्हणजे या पवित्र रमजान महीण्या मध्ये लहान मुलांसह मोठी मांणसं उपवास ठेवतात।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें