सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या शाखेत निदर्शने . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 जून 2018

सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या शाखेत निदर्शने .

     

सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या सेलू शाखेत आज दिनांक 25062018 रोजी जॉइंट फ्रंट च्या वतीने नांदेड मंडळा ने   एक तर्फी बदली (TMP)आदेश बदल विरोध म्हणुन जोरदार निदर्शने करण्यात आले या मध्ये विमा कामगार संघटना,नॅशनल ऑर्गनाझेशन इन्शुरन्स वर्कर्स संघटना च्या कर्मचारी सहभागी झाले होते शमशोद्दीन शेख,प्रभाकर भांडवले,माधव वाघ,अभीजीत यंबल,रावसाहेब साहेब लोमटे,जाकेर शेख,नामदेव मुंढे अदि ने भाग घेतला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें