अट्टल गुन्हेगाराकडुन शिर्डी पोलिसांनी केला ७९हजार रुपायाचा मुद्देमाल हस्तगत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

अट्टल गुन्हेगाराकडुन शिर्डी पोलिसांनी केला ७९हजार रुपायाचा मुद्देमाल हस्तगत.

अट्टल गुन्हेगाराकडुन शिर्डी पोलिसांनी केला ७९हजार रुपायाचा मुद्देमाल हस्तगत.



शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी जवळील निमंगाव येथिल होसींग सोसायटीतील राहात्या घरातील चार मोबाईल चोरी गेल्याची तक्रार स्वप्निल सुभाष वायकर रा.निमंगाव याने शिर्डी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता चार तासात शिर्डी पोलिसांनी चक्र फिरुन मोबाईल चोरणारा राहुल प्रकाश कुऱ्हाडे यास ताब्यात घेतले सपोनि प्रविण पाटील यांनी शिर्डी शहरात होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरीस आळा बसावा या करता गुन्हे शोध पथकाचे पो हे काॅ प्रसाद साळवे पोना बाळासाहेब सातपुते. चा पोना बाळकृष्ण वर्पे. पोना अजय अंधारे. यांना साध्या वेशात पेट्रोलींग करण्याच्या सुचना दिल्या शहरात पेट्रोलींग करत आसतांना आरोपी हा श्रीरामपुर येथे चोरीचा माल विक्रीसाठी येनार आसल्याचे गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली आसता लगेच सापळा रचून आरोपी राहुल प्रकाश कुऱ्हाडे( वय १८ )रा.खंडोबा चौक ताडगल्ली राहाता यास ताब्यात घेऊन विचार पुस केली असता त्याच्या कबजेतुन १९ हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल हस्तगत केले तसेच एम.एच १७ऐ आर ७०१६ हिरो होन्डा स्पीलेंडर व होन्डा ड्रिम युगा एम.एच १७ ऐ यु  ८७०४आशा मोटरसायकल मिळुन ७९हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला सदर आरोपीवर गुन्हा.रजि १०८\२०१८भा.द.वि ३८०प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस आटक केली आहे या बाबद आदिक माहिती देतांना पोहेकाॅ प्रसाद साळवे म्हणाले कि आरोपी कडुन राहुरी.शिर्डी.नेवासा.या भागातील गाड्या हस्तगत करण्यांत आल्या मा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा.मा अप्पर पोलीस अधिक्षक रोहीदास पवार. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर पाटील.यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण पाटील.गुन्हे शोध पथकाचे पोहेकाॅ प्रसाद साळवे. हे तपास करत आहे
चौकट...............                                                      शिर्डी पोलिस मोबाईल चोरीचा तपास करत आसतांना त्याच मोबाईल चोराकडुन दोन दुचाकी चोरीच्या मोटरसायकल मिळुन आल्या

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें