देवगाव येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

देवगाव येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी.

देवगाव येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी.

मुनाफ पटेल
पैठण तालुका (प्रतिनिधी ) देवगाव ता.पैठण येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची रविवार (ता. ३) रोजी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
यावेळी सरपंच रामलाल कोठूळे , भास्कर गिते, विक्रम कोठूळे, पाटीलबा बोंन्द्रे,दिपक ढाकणे, गहिनीनाथ ढगे, भास्कर पालवे, विशाल हुसे, उध्दव गिते,अंबादास गिते, अंकुश वाघमारे, बंडू गिते, केदरीनाथ गिते, बाळू गिते, सुधाकर गिते, अशोक ढाकणे, जनार्दन गिते, भरत गिते, राहूल कोठूळे, सिद्धू गिते, संभाजी गिते, प्रशांत गिते, नितीन बडे, विजय ठोकळ, भास्कर बोंन्द्रे, धर्मराज शेजूळ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
देवगाव ता. पैठण येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें