काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 जून 2018

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप;

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप;

सिल्लोड (प्रतिनिधी) दि 19
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते रुगणांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,अकिल देशमुख,सुभाष जाधव,एकनाथ शिंदे,भावराव दुधे, फईम पठाण,आदिंसह पदाधिकारी- नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें