सहकार व शिक्षण महर्षी कै.माणिकराव दादा पालोदकर यांची जयंती साजरी .
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 19सहकार व शिक्षण महर्षी कै. माणिकराव दादा पालोदकर यांची काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालय,सिद्धेश्वर सहकारी अर्बन बँक,सहकारी पतसंस्था तसेच शहरातील कै.माणिकराव दादा पालोदकर मार्ग येथे जयंती साजरी करण्यात आली.
माजीमंञी आ. अब्दुल सत्तार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,श्रीराम पाटील महाजन,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,नगराध्यक्ष अब्दुल समीर,तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,अशोक सुर्यवंशी,प्रा. मन्सूर कादरी, नंदकिशोर सहारे,रमेश साळवे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ,विक्रांत दौड, रुपेश जैस्वाल,लक्ष्मण कल्याणकर,अक्षय मगर,सुभाष जाधव , एकनाथ शिंदे,बाबासाहेब पारखे,संजय आरके सुनील लांडगे,राजू दुधे,विजय खाजेकर,गजानन महाजन,दशरथ सुरडकर,रईस मुजावर पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे,अमीत आरके,राजू साठे,सुखदेव जिवलग,विश्वासराव दाभाडे, शेख सलीम,संजय मुरकुटे,राजू सुरडकर,हनिफ मुल्तानी,रामभाऊ झोंड,मनोज जैस्वाल,संदीप राऊत,डाँ. फेरोज खान,राजरत्न निकम,सुनील दुधे,महम्मद ईसाक,संदीप राऊत,शेख बाबर,राजुमिया देशमुख,अनिसखा पठाण,जमीर मुल्तानी,रमेशसिंह ठाकूर,समाधान साळवे,संभाजी हावळे,काशिनाथ पांडव,सुनील साखळे,रघुनाथ कल्याणकर,कृष्णा लोखंडे आदिंसह पदाधिकारी - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें