भोकरदन तालुक्यात मशागतींना आला वेग पाऊस पडण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

भोकरदन तालुक्यात मशागतींना आला वेग पाऊस पडण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा.

भोकरदन तालुक्यात मशागतींना आला वेग  पाऊस पडण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा.

प्रतिनिधी -
भोकरदन तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतीचे नांगरणी,वखरने,कपाशीसाठी फुली काढणे,ट्रॅकटरने रोट्या मारणे आदी कामांना वेग आला आहे.त्यातच सध्या शेतकरी शेतात ठिबकच्या नळ्या पांगविण्यात येत आहे.त्यामुळे पाऊस पडण्याची प्रतीक्षा शेतकरी  वर्गातून होत आहे.
प्रतिक्रिया-
शेतीचे कामे सुरू झाली असून पाऊस पडला की शेतकरी त्वरित कपाशी ,मका,सोयाबीन,तूर इत्यादी पिके घेतली जाणार आहेत.परंतु यासाठी बँकांनी त्वरित पिककर्ज,बोन्डअळीची रक्कम खात्यात जमा करून शेतकऱ्यांना बियाणे,खत खरेदी करण्यासाठी त्वरित वितरित करायला हवी.
रमेश लोखंडे-शेतकरी बरंजळा लोखंडे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें