मान्सुनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाड्यापासुन मिळाला दिलासा. सेलूत मध्यम स्वरूपाच्या कोसळल्या सरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

मान्सुनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाड्यापासुन मिळाला दिलासा. सेलूत मध्यम स्वरूपाच्या कोसळल्या सरी.

मान्सुनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाड्यापासुन मिळाला दिलासा.

सेलूत मध्यम स्वरूपाच्या कोसळल्या सरी.

सेलू प्रतिनिधी
सेलूत शुक्रवार १ जुन रोजि ३ च्या
सुमारास व शनिवार 2 जून रोजी रात्रि 10 च्या सुमारास पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली
शहरातील विविय भागात झालेल्या
पावसाने वातावरणात गारवा निर्माण
झाला आहे
शहरात
नेहमीप्रमाणेच चटका देणारे कडक
उन पडले असतांना दुपारी आकाशात
ढगांनी गर्दी केली. एकदम
वातावरण बदलून गेले होते. दुपारी
काही टपोया
येबांनी हजेरी लावत आकाश
झाकन आले. आणि बघताबघता
टपोऱ्या थेबाचा पाऊस कोसळला
साधारणः दहा-पंधरा मिनिटे पाऊस व
वारा दोघांनीही एकमेकाची साय
दिली. यामुळे नागरिकांना जाणवणारा
उकाडा सायंकाळ पर्यंत हवेत गारवा
निर्माण करून गेला. या पावसाच्या
हजेरीने नागरिक खुपच सुखावले.
वातावरणातील गारव्याने जीवाची
घालमेल दुर झाली. दरवर्षी मान्सून
होत
केरळमध्ये एक जून ला .
मात्र, यंदा दोन ते तीन दिवस
आधीच २८ मे लाच केरळात
दाखल झाला आहे. मान्सून केरळात
दाखल झाल्यानंतर पुढील २४
तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी
समुद्र, मालदीव - लक्षद्वीप बेटांचा
काही भाग
आणि बंगालची
होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाला व् त्या नंतर  तो महाराष्ट्रात हजेरी लावतो
प्रवासासाठी वातावरण अनुकूल
असल्याने राज्यातही पावसाचे
आगमन होणार असल्याचे सांगण्यात
येत आहे. तशी चाहुल ही शुक्रवारी १ जून व् शनिवार 2 जून ला
पडलेल्या पावसाने करून दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें