सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 3 जून 2018

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा.

सेलू. प्रतिनिधी.
सेलू सेवा अंतर्गत आश्वसीत प्रगती योजनेचा १२ व २४ वर्षांचा लाभ मंजूर करावा यासाठी सेवा निवृत्त कर्मचारी सुभाष दुगाँजी काळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे आरोग्य सेवा सहसंचालक यांना दिला आहे ज्या शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २४ वर्षाच्या आश्वसीत प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही त्याना लाभ देण्यात यावा असा निदर्श आहे माञ सुभाष कळे यांना लाभ न मिळाल्याने त्यांनी १ जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें