सोसाट्याचा वारा विजां च्या कडकडाटासह जोरदार पाऊस - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

सोसाट्याचा वारा विजां च्या कडकडाटासह जोरदार पाऊस

सोसाट्याचा वारा विजां च्या कडकडाटासह जोरदार पाऊस.

सेलू प्रतिनिधी
सेलू   शहर व परिसरात सोमवारी रात्री २ ३० वाजता सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस मध्यरात्री अचानक आलेल्या या पावसामुळे संपूर्ण सेलू शहरात विघुत पुरवठा खंडित झाला होता तब्बल दोन तास वारा विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होता यानंतर पाउस कमी गतीने चालू होता विघुत पुरवठा सुरळीत झाला नव्हता पाहिल्याच पावसाने विघुत पुरवठयाचे हे हाल तर भर पावसाळ्यात काय अशी चर्चा सेलू शहरात होताना दिसत असुन संबंधित विभागाने याबाबत वेळीच ऊपाय योजना करुन भविष्यात निर्माण होणाऱ्या  समस्या सोडाव्यात असेही नागरिकांतून बोलल्या जात आहेत या पावसाच्या हजेरीने नागरिक खुपच सुखावले वातावरणातील गारव्याने जीवाची घालमेल दुर झाली  दरवर्षी मान्सून होत केरळमध्ये एक जून ला मात्र यंदा दोन ते तीन दिवस आधीच २८ मे लाच केरळात दाखल झाला आहे मान्सून पूढील २४ तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र मालदीव लक्षद्वीप बेटांचा काही भाग आणि बंगालची होते केरळमध्ये मान्सून दाखल झाला त्यानंतर तो महाराष्ट्रात हजेरी लावतो प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही पावसाचे आगमन असल्याचे सांगण्यात येत आहे तशी चाहुल सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने करून दिली तसेच या ठोक पावसामुळे सेलू तालुक्यातील शेतकरीवर्गात आनंदाचा वातावरण आहे पावसाळ्यात चांगला पाऊस व्हावा जेणेकरून बळीराजा मागचे दुष्काळाचे दुष्टचक्र सकंट टळेल अशी भावना शेतकरी बाधव व्यक्त करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें