आंतरवाली खांडी येथे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 जून 2018

आंतरवाली खांडी येथे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते संपन्न.

आंतरवाली खांडी येथे भूमिपूजन व  लोकार्पण सोहळा आमदार संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते संपन्न.

मुनाफ पटेल
पैठण तालुका प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी येथे भूमिपूजन व  लोकार्पण सोहळा आमदार संदीपानजी भुमरे यांच्या हस्ते संपन्न  झाला.
येथील आंतरवाली खांडी ते ब्राह्मणगाव डांबर रस्ता, सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळेचे वॉल कंपाउंड, तिर्थक्षेत्र सिमेंट रस्ता, जल शुद्धीकरण प्रकल्प या कामाचे लोकार्पण तर जिल्हा परिषद शाळा खोली, दलित वस्ती परिसर सिमेंट रस्ता, आंतरवाली खांडी ते ब्राह्मणगाव रस्त्यावर नळकांडी पूल आदी कामाचे भूमिपूजन आमदार संदीपान भुमरे, नरेंद्र त्रिवेदी जिल्हाप्रमुख, राजुनाना भुमरे (सभापती कृ उ बा समिती पैठण), विलास भुमरे (सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद औरंगाबाद), यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सरपंच अरुण कळमकर यांनी केले. डांबर  यावेळी अंकुशराव रंधे, माणिकराव थोरे, दादा बारे, किशोर चौधरी, जयकुमार बाकलीवाल, कृष्णा भुमरे, सोपान थोरे, भारत तवार, गोरखनाथ कणसे, बळीराम कळमकर,  अंकुश जावळे, निजाम पटेल, आंबादास कोरडे, रामकीसन थोरे, रामेश्वर थोरे, प्रभाकर लेंडे, रामलाल कोठुळे, अमोल गोर्डे आसाराम गोर्डे, उपसरपंच देविदास विघ्ने, आबासाहेब हांडे, गोपाळ घुगे, रमेश डोईफोडे सुनील वाहुळे, लक्ष्मण घुगे, बद्रीनाथ डिघुळे, लक्ष्मण हांडे, अशोक राठोड, अशोक हांडे, योगेश ताठे, योगेश दिशागज, नेमीनाथ हांडे, कल्याण डोईफोडे, बाबासाहेब कळमकर, संदीप कळमकर, मछिंद्र वालहुरे, शिवाजी ढाकणे, अरुण क्षिरसागर, दत्ता डिघुळे, आण्णासाहेब हांडे, रामनाथ डिघुळे, अमोल डिघुळे, संजय घुगे, भवर हांडे सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें