श्रीरामपुर येथिल सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते भिकाजी मडंलिक यांच्या पत्नी कौशल्याबाई भिकाजी मडंलिक यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 जून 2018

श्रीरामपुर येथिल सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते भिकाजी मडंलिक यांच्या पत्नी कौशल्याबाई भिकाजी मडंलिक यांचे निधन.



शिर्डी प्रतिनिधी/श्रीरामपुर येथिल सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते भिकाजी मडंलिक यांच्या पत्नी कौशल्याबाई भिकाजी मडंलिक यांच्या वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले असुन परीसरात आक्का या नावाने त्या सुपरीचित होत्या सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर आसत व ते धार्मिक वृत्ती व मनमिळाऊ स्वाभाव आसल्याने  त्यांचा अध्यात्मिकडे कल होता  त्यांच्या पश्चात मुलै.सुना.नातवंडे.जावाई.असा मोठा परीवार आहे त्या शिर्डी पोलिस स्टेशनचे पो.हे.काॅ दिलिप मंडलिक यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या या निधानाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें