मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षण द्या!पालम काँग्रेसआयची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 जून 2018

मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षण द्या!पालम काँग्रेसआयची मागणी.



पालम ( अनीस खुरेशी )
मुस्लिम व मराठा समाजाला मागील महाराष्ट्र अघाडी सरकारने मुस्लीम समाजाला 5% व मराठा समाजास 16% आरक्षण दिले होते.या दोन्ही समाजासाठी आरक्षणी आधीसुचना सर्व संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.त्या आधीसुचने वरून शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश सुध्दा देण्यात आला होता.त्यानंतर दोन्ही समाजाला मिळालेल्या आरक्षण संदर्भात उंच्च न्यायालयात अवहान देण्यात आले होते.या नंतर आरक्षण स्थगित झाले. मुस्लिम व मराठा समाजावर अन्याय झाले,तरी शासनाने मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षण पुर्वरत सुरू करावे नाईलाजाने संपूर्ण तालुक्यात तिव्र अंदोलन करण्यात येईल. यावेळी तालुकाध्यक्ष गुलाबराव सिरस्कर,शेख अहेमद भाई,साबेर भाई खुरेशी,काँग्रेस महिला अध्यक्ष अरूणा शर्मा,वाहिद खुरेशी,साजेद भाई काजी,रामप्रसाद कदम,उत्तम काळे,भगवान जगंले,माधव फाजगे,भिमराव मस्के,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें